{"product_id":"अंतर्यात्रा-antaryatra-marathi-edition","title":"अंतर्यात्रा – Antaryatra [Marathi Edition]","description":"\u003cp\u003eआपण सारे भिकारी आहोत! आणि आपण सारे भिकाऱ्यांकडं ते मागायला जातो आहोत, जे त्यांच्यापाशी नाही! आणि जेव्हा आपल्याला मिळत नाही, तेव्हा आपण रडतो, ओरडतो, दुःखी होतो आणि म्हणतो की, आम्हांला प्रेम मिळत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रेम ही काही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही. प्रेम हे आपल्यातलं आंतरिक जीवनामधलं संगीत आहे. प्रेम कुणी तुम्हांला देऊ शकत नाही. प्रेम तुमच्यामध्ये जन्म घेऊ शकतं; पण तुम्हांला ते बाहेरून मिळू शकत नाही. कुठं काही दुकान नाही, कुठं काही बाजार नाही किंवा जिथून तुम्ही प्रेम विकत घेऊ शकाल असा कुठं कुणी विकणाराही नाही. कितीही किंमत दिली तरी प्रेम विकत घेता येत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eओशो\u003c\/p\u003e","brand":"Best Of Used Books","offers":[{"title":"Used","offer_id":45691305623809,"sku":"324708T1D-Used","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0421\/4299\/0495\/files\/bhyu.jpg?v=1729750114","url":"https:\/\/bestofusedbooks.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-antaryatra-marathi-edition","provider":"Best Of Used Books","version":"1.0","type":"link"}